JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आनंदाची बातमी !! १०वी बोर्ड चा निकाल लागला ! खाली दिलेल्या लिंक वरून करा डाउनलोड

आनंदाची बातमी !!  १०वी बोर्ड चा निकाल लागला  ! खाली दिलेल्या लिंक वरून करा डाउनलोड  विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल  बघता येईल अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

Tomorrow Declared 10th Board Result

दहावीचा निकाल येत्या आज  जाहीर केला असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल  पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.त्यामुळे निकालासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल जाणून घ्या .

राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2025 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली.दरवर्षापेक्षा सुमारे 10 दिवस आधी परीक्षेचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. येत्या 15 मे पूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार दहावीचा निकाल आज  जाहीर केला  असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळातर्फे कळविण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत.

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *