JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कृषी संचलनालय, गोवा येथे विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १६,०००/- दरमहा वेतनावर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर/ऑपरेटर आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर पदावर नोकरीची संधी

DA Goa Job Recruitment 2023

DA Goa Job Recruitment 2023 – Director of Agriculture, Directorate of Agriculture, Goa invites Offline applications in prescribed format till last date 8/9/2023 to fill up posts of Block Technology Manager (BTM) & Computer Programmer/Operator under Centrally Sponsored Scheme “Support to State Extension Programme for Extension Reforms (ATMA)”. There are 2 vacancies. The job location is . The Official website & PDF/Advertise is given below.

कृषी संचालक, कृषी संचलनालय, गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “विस्तार सुधारणांसाठी राज्य विस्तार कार्यक्रम सहायय (एटीएमए)” या केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत येथे ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमर/ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कृषी संचालनालय, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर २) कॉम्प्युटर प्रोग्रॅमर/ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण टोंक, करंझाळे, गोवा.
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/९/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.agri.goa.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कृषी संचालक/राज्य नोडल अधिकारी (एटीएमए), कृषी संचलनालय, गोवा यांचे कार्यालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे, गोवा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.agri.goa.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DA Goa Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tonca, Caranzalem, Goa.
  • Posts’ name – 1) Block Technology Manager (BTM) 2) Computer Programmer/Operator.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 18 to 45 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (See advertise/Visit website) –
    • 1) Block Technology Manager (BTM) – Rs. 30,000/- pm.
    • 2) Computer Programmer/OperatorRs. 16,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.agri.goa.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Director of Agriculture/State Nodal Officer (ATMA), Directorate of Agriculture, Krishi Bhavan, Tonca, Caranzalem, Goa.
  • Last date for application – 8/9/2023 10.00 am to 5.00 pm. (During working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.agri.goa.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *