Table of Contents
C-DAC Pune Job Recruitment 2023
C-DAC Pune Job Recruitment 2023 – Centre for Development of Advanced Computing (C-DAC), Pune has arranged interview on 1/2/2023 & invites Online applications till last date 3/2/2023 for the posts of Senior Consultant-Electrical & Cooling. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ सल्लागार – इलेक्ट्रिकल आणि कूलिंग पदभरतीसाठी दि. १/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे आणि दि. ३/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC), पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती वरिष्ठ सल्लागार – इलेक्ट्रिकल आणि कूलिंग शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातून अणुविद्युत/विद्युत/यंत्र अभियांत्रिकीत पदवी/पदव्युत्तर/विशेष प्राविण्य शिक्षण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑनलाईन (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३/२/२०२३ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – कमाल ६४ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.cdac.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीला उपस्थित राहू न शकणाऱ्या उमेदवारांना विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील.
- अर्जाची लिंक – https://www.cdac.in/.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/२/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
- मुलाखतीचे ठिकाण – प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC), इनोव्हेशन पार्क, ३४, बी/१, पंचवटी, पाषाण, पुणे – ४११००८, महाराष्ट्र (भारत).
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.cdac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
C-DAC Pune Job Recruitment
- Recruitment place – Pune
- Posts’ name – Senior Consultant-Electrical & Cooling
- Total vacancies – 2
- Educational qualification – Graduate/ Post Graduate/ PhD in Engineering with specialization in Electronics/ Electrical/Mechanical Engineering.
- Age limit – Maximum 64 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.cdac.in/.
- Candidates who can’t attend interview can send Online applications within given time limit.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.cdac.in/.
- Last date for application – 3/2/2023 till 18.00 pm.
- Interview date & time – 1/2/2023 10.00 am to 2.00 pm.
- Venue – Centre for Development of Advanced Computing C-DAC, Innovation Park, 34, B/1, Panchavati, Pashan, Pune – 411 008, Maharashtra (India).
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.cdac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.