Table of Contents
STRCFK Dist. Satara Job Recruitment 2023
STRCFK Dist. Satara Job Recruitment 2023 – Office of Deputy Director Sahyadri Tiger Project & Sahyadri Tiger Reserve Conservation Foundation-Kolhapur, Karad, Dist. Satara invites Offline applications in prescribed format till last date 15/2/2023 for the posts of Ecologist, Veterinary Officer & Livelihood Expert/Social Expert. There are 3 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान कोल्हापूर तथा उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय, जि. सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव वैद्यकीय अधिकारी आणि उपजीविकातज्ज्ञ पदभरतीसाठी दि. १५/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय, जि. सातारा भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF बघावी. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/२/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – २१-३५ वर्षे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- वेबसाईट – https://mahaforest.gov.in/.
- ई-मेल पत्ता – executivedirectortcfstr@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित – कराड “सह्याद्री भवन”, त्रिमूर्ती कॉलनी, आगाशिवनगर, पो. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा – ४१५५३९.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/२/२०२३. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – PDF पहा.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
STRCF Kolhapur Job Recruitment
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- Total no. of posts – 3
- Educational qualification – See table/Ref. PDF.
- Age limit – 21-35 years
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
- Website – https://mahaforest.gov.in/
- Mode of application – Offline
- E-Mail Id – executivedirectortcfstr@gmail.com.
- Last date of applications – 15/2/2023 till 17.00 pm. (Except Government Holidays)
- Address for application – Office of Deputy Director Sahyadri Tiger Project situated at “Sahyadri Bhavan”, Trimurti Colony, Agashivnagar, Po. Malakpur, Tal. Karad, Dist. Satara – 415539.
- Interview date & time – 20/2/2023. (For shortlisted candidates)
- Venue – Ref. PDF.
- For updates about said recruitment visit website – https://mahaforest.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.