Table of Contents
Mahavitaran Ahmednagar Apprenticeship Notification 2023
Mahavitaran Ahmednagar Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran, Ahmednagar invites Online applications & Offline applications till last date 16/5/2023 & 17/5/2023 from I.T.I. pass candidates who are residents of Ahmednagar District for Lineman & COPA trade for 1 year apprenticeship for year 2023-2024. There are 320 posts. The training location is Ahmednagar District. The Official website & PDF/Advertise is given below.
महावितरण, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी अहमदनगर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज दि. १६/५/२०२३ आणि दि. १७/५/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण अहमदनगर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | आय.टी.आय. तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी). |
एकूण पद संख्या | ३२० जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | अहमदनगर जिल्हा |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – जाहिरात बघावी आणि ऑफलाईन – दि. १६/५/२०२३आणि दि. १७/५/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १६.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३० वर्षे (आरक्षण वर्ग). (जहिरात पहा)
- महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य.
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी त्यांच्या संबंधित आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करावे.
- अर्जाचे संकेतस्थळ – https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा).
- ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रत आणि संबंधित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति संबंधित कार्यालयात विहित मुदतीत दाखल कराव्यात.
- अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म.रा.रा.वि.वि.कं.मर्या., मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१.
Mahavitaran Ahmednagar Apprenticeship Notification 2023
- Training place – Ahmednagar District.
- Name of the trades – Apprentice – I.T.I. Lineman & COPA
- Total vacancies – 320
- Training period – 1 year (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Lineman & COPA. (See advertise)
- Age limit – 18-30 years (UR) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
- Preference will be given to MSEB employee’s children.
- For detailed information about application procedure, terms & conditions, establishment code etc. about above posts please see Advertise.
- Candidates should be registered at – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website on to their region related establishment code. (For more information see Advertise).
- Mode of application – Online/Offline.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in/. (For more information see Advertise).
- Online registration receipt & self attested copies of educational qualification certificates should be submitted at relevant office within given time.
- Date for offline application – 16/5/2023 & 17/5/2023 11.00 am to 16.00 pm.
- Address for application – Superintendent Engineer, MSEDCL Board Office, Vidyut Bhavan, Station Road, Ahmednagar – 414001.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.