Table of Contents
NHM Nashik Job Recruitment 2023
NHM Nashik Job Recruitment 2023 – National Health Mission, Nashik Zone, Nashik & Principal, Heath Family Welfare Training Centre, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 22/6/2023 for the posts of Tutor (Nursing Officer) & Branch Member (Female) & has arranged interview on every Monday till the vacancy gets filled for the post of Medical Officer (MBBS/BAMS) for it’s Skill Lab, Nashik, Taluka Training Centre at Dhadgaon & Kalwan. There are total 4 vacancies. The job location is Nashik Circle. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक परिमंडळ अंतर्गत प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक अधिनस्त स्किल लॅब, नाशिक, तालुका प्रशिक्षण केंद्र, धडगाव व कळवण येथे ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) आणि शाखा सदस्य (स्त्री) पदभरतीसाठी दि. २२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदासाठी सदर पदनियुक्ती होईपर्यंत प्रत्येक सोमवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ, नाशिक भरती २०२३ | |
| या पदांसाठी भरती | 
  | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. | 
| एकूण पद संख्या | ४ जागा | 
| नोकरीचे ठिकाण | नाशिक परिमंडळ | 
| अर्ज पद्धती | व्यक्तिशः/टपाल | 
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २२/६/२०२३ कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) | 
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
 - वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैद्यकीय अधिकारी –
- एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
 - बीएएमएस – रु. २८,०००/- दरमहा
 
 - २) ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) – रु. २५,०००/- दरमहा
 - ३) शाखा सदस्य (स्त्री) – रु. १८,०००/- दरमहा
 
 - १) वैद्यकीय अधिकारी –
 - अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
 - पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/.
 - अर्जाचा पत्ता – ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) आणि शाखा सदस्य (स्त्री) पदासाठी.
- आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२००१.
 
 - फक्त वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदासाठी मुलाखत आयोजित केली आहे.
 - मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० सदर पदनियुक्ती होईपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
 - मुलाखतीचे ठिकाण – प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक.
 - सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/.
 
NHM Nashik Job Recruitment 2023
- Recruitment Place – Nashik Circle.
 - Posts Name – 1) Medical Officer (MBBS/BAMS) 2) Tutor (Nursing Officer) 3) Branch Member (Female)
 - Total Vacancies – 4 posts
 - .Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer –
- i) MBBS – Rs. 60,000/- pm.
 - ii) BAMS – Rs. 28,000/- pm.
 
 - 2) Tutor (Nursing Officer) – Rs. 25,000/- pm.
 - 3) Branch Member (Female) – Rs. 18,000/- pm.
 
 - 1) Medical Officer –
 - Age limit – Ref. PDF/Visit website.
 - Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
 - For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
 - Mode of application – In Person/Post. (For Tutor (Nursing Officer) & (Female) Branch Member)
 - Address for application – Heath Family Welfare Training Centre, District Hospital Campus, Tryambak Road. Nashik – 422001.
 - Last date for application – 22/6/2023 till 5.00 pm. (Except government holidays)
 - Interview date & time – Every Monday 10.00 am to 12.00 pm till vacancy gets filled. (For Medical Officer Post) (Ref. PDF/Visit website)
 - Venue – Principal, Heath Family Welfare Training Centre, District Hospital Campus, Nashik.
 - For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
 
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati