Table of Contents
VNIT Nagpur Asso. Prof. Recruitment 2025
VNIT Nagpur Asso. Prof. Recruitment 2025 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Online applications in prescribed format from date 07/07/2025 to 25/08/2025 & it’s hard copy as Offline applications till last date 01/09/2025 from eligible candidates for the posts of Associate Professor in various disciplines at VNIT, Nagpur. There are total 15 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ०७/०७/२०२५ ते दि. २५/०८/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. ०१/०९/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | सहयोगी प्राध्यापक |
पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १५ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. ०७/०७/२०२५ ते दि. २५/०८/२०२५ रात्री ११.३० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ०१/०९/२०२५ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. १,३९,६००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
- अर्ज शुल्क भरणा लिंक – https://pay.vnit.ac.in/home.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://vnitrec.samarth.edu.in/.
- परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन विहित नमुना अर्जाची प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावेत.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – कुलसचिव, ऑफिस, VNIT, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, महाराष्ट्र – ४४००१० (भारत).
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VNIT Nagpur Asso. Prof. Recruitment 2025
- Place of recruitment – Nagpur
- Post’s Name – Associate Professor (See table/Refer PDF/Visit website) –
- Total no. of posts – 15 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – (For detail procedure of application fee payment see table/refer PDF/visit website) –
- Application fee payment link – https://pay.vnit.ac.in/home.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
- Mode of application – Online & Offline – By Speed/Registered Post.
- Application link – https://vnitrec.samarth.edu.in/.
- Date for applications – 07/07/2025 to 25/08/2025 till 11.30 pm.
- Take printout of online duly filled in submitted application form, sign and send the same along with all relevant self attested documents to given address as per instructions.
- Address for application – The Registrar, VNIT, South Ambazari Road, Nagpur, Maharashtra – 440010 (India).
- Last date for applications – 01/08/2025 till 5.30 pm.
- For updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
VNIT नागपूर येथे प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर
VNIT Nagpur Apprenticeship 2024
VNIT Nagpur Apprenticeship 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 30/10/2024 and has arranged interview on date 12/11/2024 & 13/11/2024 for shortlisted candidates for Engagement Of Library Apprentice Trainee. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रंथालय प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ३०/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/११/२०२४ तसेच दि. १३/११/२०२४ रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती ग्रंथालय प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या जाहिरात बघावी. प्रशिक्षणाचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- विदयावेतन – रु. ९०००/- दरमहा. (जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, जावक विभाग, VNIT, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर, महाराष्ट्र – ४४००१० (भारत). (हस्तपोच अर्ज – जावक विभाग, VNIT, नागपूर)
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १२/११/२०२४ आणि दि. १३/११/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – ग्रंथालय, VNIT, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर, महाराष्ट्र – ४४००१० (भारत).
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VNIT Nagpur Apprenticeship 2024
- Place of recruitment – Nagpur
- Post’s Name – Library Apprentice Trainee.
- Total no. of posts – See advertise/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Stipend – Rs. 9000/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure advertise/refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Director, Dispatch Section, VNIT, South Ambazari Road, Nagpur, Maharashtra – 440010 (India). (By Hand – At Dispatch Section Of VNIT, Nagpur)
- Last date for applications – 30/10/2024 till 5.00 pm.
- Interview date & time – 12/11/2024 & 13/11/2024 till 10.00 am. (For Shortlisted Candidates)
- Venue – Library, VNIT, South Ambazari Road, Nagpur, Maharashtra – 440010 (India).
- For updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE