Table of Contents
NHM Sindhudurg 15th FC Recruitment 2023
NHM Sindhudurg 15th FC Recruitment 2023 – District Health Officer, Health Department, Sindhudurg District Integrated Health & Family welfare Society, District Council Sindhudurg invites Offline applications in prescribed format till last date 3/1/2024 for the posts of Medical Officer-BAMS, Unani-PG, Biomedical Engineer-IPHS Co-ordinator & has arranged interview on date 2/1/2024 for the posts of Medical Officer-MBBS, Specialist, Super Specialist posts under 15th Pay Commission & National Health Mission. There are 65 posts. The job location is Sindhudurg District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे वैदयकीय अधिकारी-बीएएमएस, युनानी पीजी, जैववैदयकीय अभियंता-आयपीएचएस समन्वयक पदभरतीसाठी दि. ३/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय अधिकारी-एमबीबीएस, विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ पदभरतीसाठी दि. २/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) वैदयकीय अधिकारी –
- i) आयुष पीजी युनानी
- ii) एमबीबीएस
- २) विशेषज्ञ
- ३) अतिविशेषज्ञ
- ४) जैववैदयकीय अभियंता-आयपीएचएस समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ६५ जागा नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्जाची शेवटची तारीख
- (PDF/वेबसाईट बघावी) –
- दि. २/१/२०२४ सकाळी ११.०० वाजता – वैदयकीय अधिकारी-एमबीबीएस, विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ
- दि. ३/१/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी – वैदयकीय अधिकारी-बीएएमएस, युनानी पीजी, जैववैदयकीय अभियंता-आयपीएचएस समन्वयक
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- वैदयकीय अधिकारी –
- एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
- बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा.
- आयुष पीजी युनानी – रु. ३०,०००/- दरमहा.
- विशेषज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा.
- अतिविशेषज्ञ – रु. १,२५,०००/- दरमहा.
- जैववैदयकीय अभियंता-आयपीएचएस समन्वयक – रु. २५,०००/- दरमहा..
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (सर्व वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sindhudurg.nic.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, मु.पो. ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २/१/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (वैदयकीय अधिकारी-एमबीबीएस, विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ)
- मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Sindhudurg 15th FC Recruitment 2023
- Place of recruitment – Sidhudurg District.
- Posts’ Name –
- 1) Medical Officer-
- i) AYUSH PG Unani
- ii) MBBS
- 2) Specialist
- 3) Super Specialist
- 4) Biomedical Engineer-IPHS Co-ordinator
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Medical Officer –
- MBBS – Rs. 60,000/- pm.
- BAMS – Rs. 40,000/- pm.
- AYUSH PG Unani – Rs. 30,000/- pm.
- Specialist – Rs. 75,000/- pm.
- Super Specialist – Rs. 1,25,000/- pm.
- Biomedical Engineer-IPHS Co-ordinator – Rs. 25,000/- pm.
- Application fee – Rs. 150/- (All classes). (Ref. PDF/Visit website)
- For job place, terms & conditions, posts, reservations, payment, ref. PDF/visit website – https://sindhudurg.nic.in/.
- Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
- Mode of application – Offline.
- Last date for application – (Ref. PDF/Visit website) –
- 2/1/2024 – Medical Officer – MBBS, Specialist, Super Specialist (On day of interview)
- 3/1/2024 10.30 am to 5.30 pm only on working days. (For Medical Officer – BAMS, Unani-PG, Biomedical Engineer-IPHS Co-ordinator)
- Address for application – National Health Mission Cell, Health Department, Main Administrative Building, Ground Floor, District Council, Sindhudurg, Sindhudurgnagari, A/P Oros, Tal. Kudal, District Sindhudurg.
- Interview date & time – 2/1/2024 at 11.00 am. (For Medical Officer-MBBS, Specialist, Super Specialist)
- Venue – National Health Mission Cell, Office Of District Health Officer, Health Department, District Council, Sindhudurg.
- For updates about said recruitment visit website – https://sindhudurg.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.