वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

युवकांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडेल, केंद्र सरकारमधील १० लाख पदे भरणार !!

Congress leader Rahul Gandhi said here on Monday that the India Alliance will open the closed doors of jobs for the youth. At this time, he also alleged that BJP has continuously promoted the contractual system. Does the central government have an answer as to why more than 30 percent of posts are vacant in 15 important departments? The central government, which considers it a burden to provide permanent jobs, is constantly promoting the contract system, where there is no security, no dignity, the youth of the country is entitled to these vacancies and we have prepared a concrete plan to fill these posts.

इंडिया आघाडी युवकांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे म्हटले. भाजपने सातत्याने कंत्राटी पद्धतीला चालना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. १५ प्रमुख विभागांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक पदे का रिक्त आहेत, याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे समजणारे केंद्र सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, जिथे ना सुरक्षा आहे, ना सन्मान, या रिक्त पदांवर देशातील तरुणांचा हक्क आहे आणि ही पदे भरण्यासाठी आम्ही एक ठोस योजना तयार केली आहे.

तरुणांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडण्याचा इंडिया आघाडीचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकार त्यांच्या हक्कांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांशी ‘शत्रूसारखे वागत’ आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केला. एमएसपी देण्याची सरकारची ‘हमी’ खोटी ठरली आहे, असा दावाही त्यांनी केला.

About MahaUpdates

Check Also

UMC उल्हासनगर NUHM/15th FC/HBT/PC अंतर्गत ८२ वैदयकीय पदभरती जाहीर

UMC NUHM/15th FC/HBT/PC Recruitment 2025 - Deputy Commissioner (Medical Health Department), Ulhasnagar Municipal....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *