BMC मुंबई महानगरपालिकेत विविध पदासाठीं भरती ,अशा पद्धतीने करा अर्ज !
BMC Recruitment 2024 : मुंबई महानगर पालिकेत विविध पदासाठी भरती सुरु आहे . त्यामुंळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत . या नोकरीसाठी मासिक वेतन दर महा ९० हजार इतके राहणार आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे . मुंबई महानगर पालिकेत हाय डिपोन्डन्सी युनिट सुरु करण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. या विभागात विविध रिक्त पदे आहेत. या पदांच्या भरतीसाठी अर्ज माडविण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुंळे मुंबईमहानगर पालिकेच्या वेब साईट वर जाऊन तुम्ही ही जाहिरात बघू शकता .
राज्य सरकार अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आवश्यकते नुसार असणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला मासिक वेतन ३०,००० हजार ते ९०,००० रुपये देण्यात येणार आहे.
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati