Central Bank of India Bharti 2025 :सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘क्रेडिट ऑफिसर’ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी उमेदवारांना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स (PGDBF) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख २० फेब्रुवारी २०२५.
पदाचे नाव:
क्रेडिट ऑफिसर इन मेन स्ट्रीम (जनरल बँकिंग), JMGS-I
एकूण पदे: १००० (अजा – १५०, अज – ७५, इमाव – २७०, ईडब्ल्यूएस – १००, खुला – ४०५)
दिव्यांग वर्गासाठी: ४० (HI, VI, OC, ID कॅटेगरी साठी प्रत्येकी १० पदे राखीव)

पात्रता:
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी ६०% किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. (अजा/अज/दिव्यांग/इमाव – किमान ५५% गुण)
वयोमर्यादा: २० ते ३० वर्षे (दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी)
निवड प्रक्रिया:
१. ऑनलाइन टेस्ट
२. इंटरव्ह्यू
PGDBF कोर्सची एक वर्षाची ट्रेनिंग प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ९ महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि ३ महिने ऑन-जॉब ट्रेनिंग दिले जाईल. या प्रशिक्षणात उमेदवारांना डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स (DBA/IIBF) कडून JAIIB पूर्ण करणे आवश्यक आहे.
वेतन:
एक वर्षाचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना असिस्टंट मॅनेजर पदावर नियुक्त केले जाईल. वेतन श्रेणी – बेसिक: ४८,४८० – २,००० – ८५,९२०.
अर्जाची फी:
७५०/- रुपये
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी २०२५
अर्ज सादर करण्यासाठी: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

