CMM Mumbai Recruitment 2025 – तरूणांनो CMM मुंबई अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे . त्यासाठी लागणारी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे . अर्ज कसा करायचा ? ते जाणून घ्या
मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई (CMM Mumbai) अंतर्गत ‘सफाईगार / मेहतर (Sweeper)’ पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी, पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 एप्रिल 2025 आहे. ज्यांनी या पदासाठी पात्रता पूर्ण केली आहे आणि इच्छुक आहेत, त्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तर चला, या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि अटीशर्तींची माहिती जाणून घेऊया.
CMM मुंबई भरती 2025 अंतर्गत ‘सफाईगार / मेहतर (Sweeper)’ या पदासाठी एकूण 07 रिक्त जागांसाठी भरती केली जाईल. या पदासाठी उमेदवारांनी 4 थी पास असावा, अशी शैक्षणिक पात्रता असावी (मूळ जाहिरात वाचावी). उमेदवारांची वयोमर्यादा देखील मूळ जाहिरातीनुसार असेल. या पदासाठी वेतन रु. 15,000/- ते 47,600/- दरमहिना असणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून, अर्ज पाठविण्याचा पत्ता “मा. प्रबंधक, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय, महापालिका मार्ग, एस्प्लनेड, मुंबई 400 001” असे आहे. अर्ज सादर करण्याची तारीख 17 मार्च 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 एप्रिल 2025 असेल. नोकरी ठिकाण मुंबई असेल.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा .
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE