The examination for the Directorate of Forensic Science Laboratories has been cancelled : गृह विभागाच्या अंतर्गत असलेल्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक (गट-ब), वैज्ञानिक सहायक (गट-क), वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण – गट-ब), तसेच वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण – गट-क)
संवर्गातील पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत ५ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंबंधी सुधारित वेळापत्रक आणि परीक्षा स्थळाची माहिती लवकरच कळवण्यात येईल, असे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि शासकीय रासायनिक विश्लेषक विभागाचे प्रभारी संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE