धुळे महानगरपालिका भरती 2025 41 पदांसाठी नवीन भरती जाहीर धुळे महानगरपालिका (Dhule Municipal Corporation), राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि 15 वा वित्त आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत खालील पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
मायक्रोबायोलॉजिस्ट,वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ),सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM),ANM,TBHV,STS,फिजिशियन (मेडिसिन),प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ,नेत्रतज्ज्ञ (Ophthalmologist),मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist),त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist),ENT तज्ज्ञ
पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावरून भरावेत: www.dhulecorporation.org
या भरतीसाठी एकूण 41 रिक्त पदे उपलब्ध असून जाहिरात मे 2025 मध्ये प्रसिद्ध झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 23 मे 2025, सकाळी 10.30 वाजता ते संध्या. 5.00 वाजेपर्यंत
थेट मुलाखतीची तारीख: 28 मे 2025, बायोडाटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.
महत्त्वाची सूचना:
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचा.
धुळे महानगरपालिका भरती 2025 संदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी नियमितपणे आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE