कोकण रेल्वेमध्ये ‘सहाय्यक वित्त सल्लागार’ पदासाठी नवीन भरती सुरु ! अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२५
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (Konkan Railway Corporation Limited) ‘सहाय्यक वित्त सल्लागार’ या पदासाठी भरती जाहीर केली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने https://konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून भरावा. एकूण एक रिक्त पदासाठी ही भरती करण्यात येत आहे.
भरतीसंदर्भातील संपूर्ण माहिती व अटी शर्ती मूळ जाहिरातीत देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
महत्त्वाची माहिती:
🔹 पदाचे नाव: सहाय्यक वित्त सल्लागार
🔹 पदसंख्या: ०१
🔹 अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
🔹 अधिकृत संकेतस्थळ: https://konkanrailway.com
🔹 अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० मे २०२५
कोकण रेल्वेच्या या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन इच्छुक उमेदवारांना करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE