वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NIACL मार्फत बंपर भरती ! चला तर मग करा अर्ज

जर तुम्हाला सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुरुवात करायची असेल, तर ही एक उत्तम संधी आहे! न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने ५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

भरतीची महत्त्वाची माहिती
कंपनीचे नाव: न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)

NIACL Recruitment 2025

पदाचे नाव: अप्रेंटिस

एकूण जागा: ५००

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता. पदवी १ एप्रिल २०२१ नंतर घेतलेली असावी.

वयोमर्यादा: १ जून २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.

स्टायपेंड: दरमहा ₹९,०००

शेवटची तारीख: २० जून २०२५

परीक्षेची तारीख: २६ जुलै २०२५

निवड प्रक्रिया: ऑनलाइन लेखी परीक्षा आणि इतर टप्प्यांमधील यशानंतर अंतिम निवड.

अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी: ₹९४४

महिला व SC/ST: ₹७०८

PwBD: ₹४७२

अर्ज कसा करावा?
NIACL च्या अधिकृत वेबसाइटला (newindia.co.in) भेट द्या.

‘Careers’ विभागात जा आणि भरती संबंधित लिंकवर क्लिक करा.

वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरून नोंदणी करा.

आवश्यक तपशील भरून अर्ज पूर्ण करा.

पासपोर्ट साईज फोटो, सही, पदवी प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची प्रिंट घ्या.

विशेष सूचना:
अर्ज करताना उमेदवाराने फक्त एक राज्य निवडावे लागेल. निवड झाल्यानंतर, उमेदवाराला त्या राज्यातील विशिष्ट प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

स्वच्छ महाराष्ट्र अभियान, जि. अमरावती – रु. ४५,०००/- दरमहा वेतन ; ५५ पदांसाठी अर्ज करा !

SMA Amravati Recruitment 2025 - Joint Commissioner, MCAD, RCO, Amravati invites Offline applications in prescribed.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *