MAHA DES Bharti 2026 : अर्थ व सांख्यिकी संचालनालयात एकूण १ हजार ९०१ रिक्त पदांची भरती होणार आहे . आता लवकरच , महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या कामकाजाचा आढावा घेऊन १ हजार ९०१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास (staff pattern) मान्यता देण्यात आली आहे. तसेच संचालनालयाचे नाव बदलून अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय (Directorate of Economics and Statistics to Commissionerate of Economics and Statistics) असे ठेवण्यासही मंजुरी (Approval granted for the organizational structure of 1901 positions) देण्यात आली आहे. या बदलामुळे नियोजन, मानव विकास कार्यक्रम आणि इतर संबंधित विभागांतील पदांमध्येही बदल होणार आहेत.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय आता ‘अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय’ म्हणून ओळखले जाईल. एकूण १ हजार पदांच्या आकृतीबंधास मंजुरी, ज्यात संचालनालयाची ९९६ पदे, जिल्हा नियोजन समित्यांची ५७६ पदे आणि इतर विभागांची पदे समाविष्ट आहेतचा मार्ग मोकळा
मानव विकास कार्यक्रम, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम आणि नक्षलग्रस्त विशेष कृति आराखडा कक्षातील काही पदांचे समायोजन करण्यात आले आहे. कामकाजाचा आढावा घेऊन आणि मंजूर पदांची पुनर्रचना करून अर्थ व सांख्यिकी विभागाची कार्यक्षमता वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati