JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या. – १० वी पास/इतरांसाठी एकूण ७०० पदभरती होणार ; नक्की अर्ज करा !

ADCCBL Ahmednagar Recruitment 2024

ADCCBL Ahmednagar Recruitment 2024The Ahmednagar District Central Co-operative Bank Limited, Ahmednagar invites Online applications from candidates residents of Maharashtra from date 13/09/2024 to 27/09/2024 to fill up posts of Managers in various disciplines, Incharge (Computer), Clerk, Driver & Security Guard. There are total 700 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सुरक्षा रक्षक, प्रभारी (संगणक), लिपिक, वाहनचालक आणि विविध व्यवस्थापक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून दि. १३/०९/२०२४ ते दि. २७/०९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७०० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १३/०९/२०२४ सकाळी १०.३० वाजेपासून ते दि. २७/०९/२०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • महाव्यवस्थापक – ३२ ते ४५ वर्षे
    • व्यवस्थापक – ३० ते ४० वर्षे
    • उपव्यवस्थापक – ३० ते ३५ वर्षे
    • प्रभारी (संगणक) – २८ ते ३२ वर्षे
    • लिपिक, वाहनचालक – २१ ते ४० वर्षे
    • सुरक्षा रक्षक – २१ ते ४५ वर्षे
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://adccbanknagar.org/ आणि https://adccbanknagar.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://adccbanknagar.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://adccbanknagar.org/ आणि https://adccbanknagar.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ADCCBL Ahmednagar Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 
    • 1) General Manager (Computer) 
    • 2) Manager (Computer)
    • 3) Deputy Manager (Computer)
    • 4) Incharge First Class (Computer)
    • 5) Clerical
    • 6) Driver (Subordinate ‘A’)
    • 7) Security Guard (Subordinate ‘B’)
  • Total vacancies – 700 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • General Manager – 32 to 45 years
    • Manager – 30 to 40 years
    • Deputy Manager – 30 to 35 years
    • Incharge – 28 to 32 years
    • Clerk – 21 to 40 years
    • Driver – 21 to 40 years
    • Security Guard – 21 to 45 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://adccbanknagar.org/ & https://adccbanknagar.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://adccbanknagar.in/.
  • Date for application – 13/09/2024 from 10.30 am to 27/09/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://adccbanknagar.org/ & https://adccbanknagar.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Group-A Posts - PDF

Group-B Posts - PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *