JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण (AERA), नवी दिल्ली येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर बेंच अधिकारी (विधी) आणि रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/- वेतनावर संचालक (नीती आणि सांख्यिकी) पदांवर नोकरीची सुवर्णसंधी

AERA D & BO Job Recruitment 2023

AERA D & BO Job Recruitment 2023 –  Airports Economic Regulatory Authority of India (AERA), New Delhi invites Offline applications in prescribed format from Officers of the Central Government or State Government or Union territory Administration or Public Sector Undertaking or recognized Research Institute or Universities or Semi-Government or Statutory or Autonomous organization till last date 22/9/2023 to fill up posts of Director (Policy & Statistics) and Bench Officer (Legal). There are 2 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक (नीती आणि सांख्यिकी) आणि बेंच अधिकारी (विधी) पदभरतीसाठी केंद्र किंवा राज्य सरकार/केंद्रशासित प्रशासन/लोक सहभागातील उपक्रम/नामांकित संशोधन संस्था/विद्यापीठ/निमसाहसकीय/वैधानिक/स्वायत्त संस्था येथे कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. २२/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती १) संचालक (नीती आणि सांख्यिकी) २) बेंच अधिकारी (विधी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली 
अर्ज पद्धती   ऑफलाईन – योग्य माध्यमातून(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/९/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) संचालक (नीती आणि सांख्यिकी) – रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/-.
    • २) बेंच अधिकारी (विधी) – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://aera.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उप प्रमुख, भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण भवन, प्रशासकीय संकुल, सफदरगंज विमानतळ, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://aera.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

AERA D & BO Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – 1) Director (Policy & Statistics) 2) Bench Officer (Legal).
  • Total vacancies – 2 posts
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 56 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Director (Policy & Statistics) – Rs. 1,23,100/- to Rs. 2,15,900/-.
    • 2) Bench Officer (Legal) – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://aera.gov.in/.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel. (Refer PDF/Visit website)
  • Address for application – The  Deputy Chief, Airports Economic Regulatory Authority of India (AERA) Building, Administrative  Complex, Safdarjung Airport, New Delhi – 110003.
  • Last date for application – 22/9/2023 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aera.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *