Table of Contents
AET Nagpur Recruitment 2025
AET Nagpur Recruitment 2025 – Abacus Educational Trust, Nagpur has arranged interview on date 30/06/2025 & 01/07/2025 to fill up posts of Accountant, Back Office Co-ordinator & Counsellor/Tellecaller. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अबॅकस एज्युकेशनल ट्रस्ट, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापाल (पुरुष/महिला), बॅक ऑफिस को-ऑर्डीनेटर (पुरुष/महिला) आणि समुपदेशक/टेलीकॉलर (महिला) पदभरतीसाठी दि. ३०/०६/२०२५ आणि दि. ०१/०७/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अबॅकस एज्युकेशनल ट्रस्ट, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | १) लेखापाल (पुरुष/महिला) २) बॅक ऑफिस को-ऑर्डीनेटर (पुरुष/महिला) ३) समुपदेशक/टेलीकॉलर (महिला) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३०/०६/२०२५ आणि दि. ०१/०७/२०२५ दुपारी १२.३० ते दुपारी ४.३०. |
मुलाखतीचे ठिकाण | अबॅकस एज्युकेशनल ट्रस्ट, १ ला मजला, ओएसिस प्लाझा, गोकुळपेठ, नागपूर – ४४००१०. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
AET Nagpur Recruitment 2025
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 30/06/2025 & 01/07/2025 from 12.30 pm to 4.30 pm.
- Venue – Abacus Educational Trust, 1st Floor, Oasis Plaza, Gokulpeth, Nagpur – 440010.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
अबॅकस एज्युकेशनल ट्रस्ट, नागपूर येथे पदवीधरांसाठी मुलाखतीची सूचना
AET Nagpur Recruitment 2024
AET Nagpur Recruitment 2024 – Abacus Educational Trust, Nagpur has arranged interview on date 9/9/2024 to 11/09/2024 to fill up posts of Accountant, Back Office Executive & Site Supervisor. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अबॅकस एज्युकेशनल ट्रस्ट, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापाल (पुरुष/महिला), बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह आणि साईट सुपरवायझर (पुरुष) पदभरतीसाठी दि. ९/०९/२०२४ ते दि. ११/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अबॅकस एज्युकेशनल ट्रस्ट, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) लेखापाल (पुरुष/महिला) २) बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह (पुरुष/महिला) ३) साईट सुपरवायझर (पुरुष) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ९/०९/२०२४ ते दि. ११/०९/२०२४ दुपारी १२.३० ते दुपारी ४.३०. |
मुलाखतीचे ठिकाण | अबॅकस एज्युकेशनल ट्रस्ट, १ ला मजला, ओएसिस प्लाझा, गोकुळपेठ, नागपूर – ४४००१०. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
AET Nagpur Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 9/9/2024 to 11/09/2024 from 12.30 pm to 4.30 pm.
- Venue – Abacus Educational Trust, 1st Floor, Oasis Plaza, Gokulpeth, Nagpur – 440010.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE