Table of Contents
AF Khadki Apprenticeship Notification 2023
AF Khadki Apprenticeship Notification 2023 – Ammunition Factory Khadki, Dist. Pune invites Online & Offline applications in prescribed format till the last date 9/5/2023 for engagement of General Streams Graduate Apprentices for Graduate Apprenticeship Training. There are 40 seats. The training location is Khadki, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
दारुगोळा निर्माण कारखाना, खडकी, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सामान्य पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ९/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दारुगोळा निर्माण कारखाना, खडकी, जि. पुणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सामान्य पदवीधर शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४० जागा |
नोकरीचे ठिकाण | खडकी, जि. पुणे |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ९/५/२०२३ |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- शिकाऊ वेतन – रु. ९,०००/- दरमहा
- उमेदवारांनी NATS पोर्टल https://portal.mhrdnats.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे..
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/units/AFK येथे भेट द्या.
- अर्जाची गुगल लिंक –
- अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक, दारुगोळा निर्माण कारखाना, खडकी, जि. पुणे पिन – ४११००३, महाराष्ट्र.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ddpdoo.gov.in/units/AFK येथे वेळोवेळी भेट द्या.
OF Khadki Apprenticeship Notification 2023
- Training Place – Khadki, Dist. Pune.
- Posts Name – General Streams Graduate Apprentices
- Total seats – 40.
- Nature of posts – Apprenticeship
- Apprenticeship Period – 1 year
- Stipend – Rs. 9,000/- pm.
- Candidates should manditorily register themselves at NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/units/AFK.
- Mode of application – Online & Offline.
- Google application link –
- Address for application – The General Manager, Ammunition Factory, Khadki, Dist. Pune, Pin – 411003, Maharashtra.
- Last date for application – 9/5/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ddpdoo.gov.in/units/AFK regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE