JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे M.Sc. (Microbiology/Virology/Biotechnology) शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AFMC Pune RA Job 2024

AFMC Pune RA Job 2024 – Armed Forces Medical College, Pune invites Offline applications in prescribed format till last date 13/07/2024 for the post of Research Assistant for Project. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी दि. १३/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन – टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://afmc.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – “संचालक आणि कमांडण्ट”, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे-सोलापूर रोड, रेस कोर्स समोर, पुणे, पिन कोड ४११०४०, महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख – मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://afmc.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AFMC Pune RA Job 2024

  • Recruitment place – Pune
  • Posts’ name – Research Assistant.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://afmc.nic.in/.
  • Mode of applications – Offline – By Post.
  • Address for application – “Director & Commandant” (HoD Microbiology), Armed Forces Medical College, Pune-Solapur Road, Opposite Race Course, Pune – 411 040.
  • Last date for application – 13/07/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – Will be informed to shortlisted candidates.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://afmc.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *