JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर गट-क संवर्गातील ४४६ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AHD Mumbai Job Recruitment 2023

AHD Mumbai Job Recruitment 2023 – Department Of Animal Husbandry, Govt. Of Maharashtra, Mumbai invites Online applications from date 27/5/2023 to 11/6/2023 to fill up various Group-C category posts. There are 446 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसारयेथे गट-क संवर्गातील विविध पदभरतीसाठी दि. २७/५/२०२३ ते दि. ११/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  ४४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पशुधन पर्यवेक्षक २) वरिष्ठ लिपिक ३) लघुलिपीक- i) उच्च श्रेणी ii) निम्न श्रेणी ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५) तारतंत्री ६) यांत्रिक ७) बाष्पक परिचर.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४४६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २७/५/२०२३ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. ११/६/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • Wireman/Mechanic – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-.
    • Livestock Supervisor/Senior Clerk – रु.२५,५००/- ते रु. ८१,१००/-.
    • Lab Technician – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-.
    • Stenographer (Lower Grade) – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-.
    • Stenographer (Higher Grade) – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण /EWS/O/PWBD/ESM). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  https://ahd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/cahmay23/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

AHD Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – 1) Livestock Supervisor 2) Senior Clerk 3) Stenographer – i) Higher Grade ii) Lower Grade 4) Lab Technician 5) Wireman 6) Mechanic 7) Boiler Attendant.
  • Total vacancies – 446.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Wireman/Mechanic – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
    • Livestock Supervisor/Senior Clerk – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
    • Lab Technician – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-.
    • Stenographer (Lower Grade) – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-.
    • Stenographer (Higher Grade) – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300 /-.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) to Rs. 900/- (Reserved class/EWS/O/PWBD/ESM). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://ahd.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/cahmay23/.
  • Last date for application – 27/5/2023 from 10.00 am to 11/6/2023 11.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ahd.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *