Table of Contents
Ahilyanagar ANM Admission 2025
Ahilyanagar ANM Admission 2025 – District Civil Surgeon, District Hospital, Ahilyanagar invites Offline applications in prescribed format from eligible Female candidates till last date 12/06/2025 & has arranged interview on date 18/06/2025 for shortlisted candidates for Admission to 2 years Auxiliary Nursing Midwifery (ANM) Course commencing in the year 2025-2026 at Nursing Training Centre, District Hospital, Ahilyanagar. There are total 40 seats. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय येथे वर्ष २०२५-२०२६ मध्ये सुरु होणाऱ्या २ वर्ष कालावधीच्या सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. १२/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवडक पात्र उमेदवारांची दि. १८/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर एएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२५ |
|
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती | सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ४० जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | अहिल्यानगर. |
अर्ज पद्धती | समक्ष. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १२/०६/२०२५ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (सुटीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
- अभ्यासक्रम कालावधी – एएनएम – २ वर्षे.
- अर्ज शुल्क – रु. ४०० /- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
- अर्ज मिळण्याचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. १०/०६/२०२५ सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत. (सुटीचे दिवस वगळून)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १८/०६/२०२५ सकाळी ९.०० वाजता. (निवडक पात्र उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर.
Ahilyanagar ANM Admission 2025
- Training Place – Ahilyanagar.
- Course’s Name – Auxiliary Nurse Midwifery (ANM).
- Total Vacancies – 40 seats.
- Course’s Period – ANM – 2 years.
- Age limit – 17-35 years. (See advertise)
- Application fee – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (See advertise)
- Address to get application form – Nursing Training Centre, District Hospital, Ahilyanagr.
- Last date to get application form – Till 10/06/2025 10.00 am to 5.00 pm. (On working days)
- For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise.
- Mode of application – In Person.
- Address for application – Nursing Training College, District Hospital, Gadchiroli.
- Last date for application – 12/06/2025 10.00 am to 4.00 pm. (On working days)
- Interview date & time – 18/06/2025 at 9.00 am. (For shortlisted candidates)
- Venue – Nursing Training College, District Hospital, Ahilyanagar.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE