Table of Contents
Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Job 2022
Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Job 2022– Ahmednagar Jilha MarathaVidya Prasarak Samaj’s Shri Chhatrapati Shivaji Maharaj College Of Engineering, Ahmednagar has arranged an interview on 1/8/2022 for the various posts of Associate Professor, Assistant Professor, Professor & Lecturer.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, अहमदनगर येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. १/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, अहमदनगर भरती 2022 |
|
या पदांसाठी भरती | १) सहयोगी प्राध्यापक
२) सहकारी प्राध्यापक ३) प्राध्यापक ४) व्याख्यता (पदविका अभयासक्रमासाठी). |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात पहा. |
- नियुक्तीचे ठिकाण – नेप्ती, अहमदनगर
- पदांचे स्वरूप – व्याख्याता – घड्याळी तासिका आधारित
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल
- अर्जाचा ई-मेल पत्ता – sscsmcoe.anr@hotmail.com
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/८/२०२२ सकाळी १०.००
- मुलाखतीचे ठिकण – सचिव कार्यालय, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, लालटाकी रोड. अहमदनगर – ४१४००१.
Shri Chhatrapati Shivaji Maharaj College Of Engineering Ahmednagar Job Recruitment
- Place of recruitment – Nepti, Ahmednagar
- Name of the posts –
- Associate Professors
- Assistant Professor
- Professor
- Lecturer (For Diploma Course)
- Nature of post – Lecturer – Clock Hourly Basis
- For detailed information about subjects, terms & conditions, application procedure, educational qualification & experience, required documents, other instructions etc. about above posts please see advertise.
- Mode of application – Online
- E-Mail for application – sscsmcoe.anr@hotmail.com
- Interview date & time – 1/8/2022 10.00 am.
- Venue – Office Of Secretory, Ahmednagar Jilha MarathaVidya Prasarak Samaj, Laltaki Road, Ahmednagar – 414001.