JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर येथे MIS विशेषज्ञ – वेतन – रु. २५,०००/- दरमहा, स्थापत्य अभियंता आणि नगररचना विशेषज्ञ – वेतन – रु. ३५,०००/- दरमहा या पदभरती अंतर्गत नोकरीची संधी जाहीर

Ahmednagar MNC Ahmednagar Job Recruitment 2022

Ahmednagar MNC Ahmednagar Job Recruitment 2022 – Ahmednagar Municipal Corporation, Ahmednagar invites Offline applications till last date 9/1/2023 for the posts of Civil Engineer, Town Planning Specialist, MIS Specialist for CLTC under PMAY. There are 3 vacancies. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत  शह्ररस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) येथे स्थापत्य अभियंता, नगररचना विशेषज्ञ, MIS विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ९/१/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगरपालिका भरती २०२२

या पदांसाठी भरती १) स्थापत्य अभियंता २) नगररचना विशेषज्ञ ३) MIS विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • स्थापत्य अभियंता आणि  नगररचना विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा 
    • MIS विशेषज्ञ – रु. २५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://amc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद मार्ग, अहमदनगर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://amc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Ahmednagar MNC Ahmednagar Job Recruitment

  • Recruitment place – Ahmednagar
  • Posts’ name – 1) Civil Engineer 2) Town Planning Specialist 3) MIS Specialist
  • Total vacancies – 3
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Civil Engineer & Town Planning Specialist – Rs. 35,000/- pm.
    • MIS Specialist – Rs. 25,000/- pm
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://amc.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Ahmednagar Municipal Corporation, Aurangabad Road, Ahmednagar.  .
  • Last date for application – 9/1/2023 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://amc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *