JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,३३०/- दरमहा वेतनावर हॅन्डीमॅन आणि युटिलिटी एजंट स्त्री आणि पुरुष पदांच्या एकूण ९९८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIASL Mumbai Job Recruitment 2023

AIASL Mumbai Job Recruitment 2023 – Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format till last date 18/9/2023 for the posts of Handyman & Utility Agent at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai. There are 998 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे हॅन्डीमॅन आणि युटिलिटी एजंट स्त्री आणि पुरुष पदभरतीसाठी दि. १८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९९८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९९८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती टपाल/ड्रॉपबॉक्स. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. १८/९/२०२३.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. २१,३३०/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) 
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (ESM/SC/ST उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aiasl.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मनुष्यबळ संसाधन विभाग, एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी  संकुल, सहार पोलीस स्टेशनजवळ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ, टर्मिनल-२, फाटक क्र. ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.aiasl.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

AIASL Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – 1) Handyman 2) Utility Agent – i) Male 2) Female.
  • Total vacancies – 998 posts.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 21,330/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (ESM/SC/ST Candidates exempted) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aiasl.in/.
  • Mode of application – By Post/Drop Box.
  • Address for application – To, HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai-400099.
  • Last date for application- 18/9/2023. (Ref. PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aiasl.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *