JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत पुणे विमानतळ येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. २२,५३०/- ते रु. ६०,०००/- वेतनावर २४७ विविध कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

AIASL Pune Recruitment 2024

AIASL Pune Recruitment 2024 – Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 15/04/2024 to 20/4/2024  for various Staff posts at Pune International Airport, Pune station. There are 247 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १५/०४/२०२४ ते दि. २०/०४/२०२४ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २४७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १५/०४/२०२४ ते दि. २०/०४/२०२४ सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – ५५ वर्षे 
    • कर्तव्य अधिकारी – ५० वर्षे
    • कनिष्ठ अधिकारी – प्रवासी – ३५ वर्षे
    • इतर सर्व – २८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – रु. ६०,०००/- दरमहा.
    • ग्राहक सेवा कार्यकारी/रॅम्प सेवा कार्यकारीरु. २७,४५०/- दरमहा.
    • सेवा अधिकारी – रु. ३२,२००/- दरमहा.
    • कनिष्ठ अधिकारी-प्रवासी/कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक रु. २९,७६०/- दरमहा.
    • Utility Agent cum Ramp Driver – रु. २४,९६/दरमहा
    • Handyman – रु. २२,५३०/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (ESM/SC/ST उमेदवार वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aiasl.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाणं – पुणे आंतरराष्ट्रीय शाळा, सर्व्हे क्र. ३३, ओळ क्र. १४, टिंगरेनगर, पुणे – ४११०३२, महाराष्ट्र. (तक्ता/ PDF/वेबसाईट पहा)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.aiasl.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIASL Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 247 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Dy. Terminal Manager – Rs. 60,000/- pm.
    • Customer Service Executive/Ramp Service Executive – Rs. 27,450/- pm.
    • Duty Officer – Rs. 32,200/- pm.
    • Jr. Officer-Passenger/Jr. Officer-Technical – Rs. 29,760/- pm.
    • Utility Agent cum Ramp Driver – Rs. 24,960/- pm
    • Handyman/Handywoman – Rs. 22,530/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Dy. Terminal Manager – 55 years
    • Duty Officer – 50 years
    • Jr. Officer-Passenger – 35 Years
    • All others – 28 years.
  • Application fee – Rs. 500/- (ESM/SC/ST Candidates exempted) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aiasl.in/.
  • Interview date & time – 15/04/2024 to 20/4/2024 9.30 am to 12.30 pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Venue – Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune – 411032, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aiasl.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *