Table of Contents
AIASL Security Executive Recruitment 2024
AIASL Security Executive Recruitment 2024 – Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 1/2/2024, 2/2/2024 & 3/2/2024 for the posts of Security Executive for Airports at Mumbai & Chennai. There are 130 vacancies. The job location is Mumbai & Chennai. The Official website & PDF/Advertise is given below.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई आणि चेन्नई विमानतळ येथे सुरक्षा कार्यकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १/२/२०२४, दि. २/२/२०२४ आणि दि. ३/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) भरती २०२४
या पदांसाठी भरती सुरक्षा कार्यकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १३० जागा नोकरीचे ठिकाण मुंबई आणि चेन्नई. अर्ज पद्धती व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १/२/२०२४, दि. २/२/२०२४ आणि दि. ३/२/२०२४ सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – २८ वर्षे (खुला प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २७,४५०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (ESM/SC/ST उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aiasl.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.aiasl.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
AIASL Security Executive Recruitment 2024
- Recruitment place – Mumbai & Chennai.
- Posts’ name – Security Executive.
- Total vacancies – 130 posts.
- Payment – Rs. 27,450/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (ESM/SC/ST Candidates exempted). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aiasl.in/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 1/2/2024, 2/2/2024 & 3/2/2024 9.00 am to 12.00 pm.
- Venue – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aiasl.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.