JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे स्त्रीरोगतज्ज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

AIIMS Nagpur ART Clinic Job 2024

AIIMS Nagpur ART Clinic Job 2024 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format till the last date 01/07/2024 for the post of Gynaecologist for Assisted Reproductive Technology (ART Clinic) at AIIMS Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेकनॉलॉजी (ART क्लिनिक) येथे स्त्रीरोगतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. १/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती स्त्रीरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/०७/२०२४.
  • वयोमर्यादा – ५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,२१,८६०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (PwD वर्ग वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि  http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट दया.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/kg8tFAqmJLZL37rg8.
  • पत्ता – अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर, प्लॉट क्र. २, सेक्टर २०, सेझ-मिहान, AIIMS, नागपूर – ४४११०८.
  • पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट दया.

AIIMS Nagpur ART Clinic Job 2024

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Gynaecologist
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 1,21,860/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (General/OBC/EWS) (PwD Category are exempted)(Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/kg8tFAqmJLZL37rg8.
  • Last date for online application – 01/07/2024.
  • For updates about said post visit website http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *