Table of Contents
AIIMS Nagpur Faculty Gr.A Recruitment 2025
AIIMS Nagpur Faculty Gr.A Recruitment 2025 – Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications till last date 16/06/2025 & Offline applications in the prescribed format till the last date 23/06/2025 for various posts of Faculty (Group-A) in various departments of AIIMS Nagpur. There are total 58 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise given below.
कार्यकारी संचालक, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध फॅकल्टी (गट-अ) पदभरतीसाठी दि. १६/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन आणि दि. २३/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२५
या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) अतिरिक्त प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) सहयोगी प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५८ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑनलाईन तसेच ऑफलाईन – नोंदणी टपाल/जलदगती टपाल. अर्ज करण्यासाठी तारीख ऑनलाईन – दि. १६/०६/२०२५ आणि ऑफलाईन – दि. २३/०६/२०२५.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रतिनियुक्ती तत्वावर अतिरिक्त प्राध्यापक – ५६ वर्षे.
- प्राध्यापक/अतिरिक्त प्राध्यापक – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- INIs आणि GMCs मधील सेवानिवृत्त फॅकल्टी – ७० वर्षांपर्यंत.
- पदांचे स्वरूप – नियमित/प्रतिनियुक्ती/कंत्राटी (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा).
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. २०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS/PWD)
- रु. ५००/- (SC/ST)
- अर्ज शुल्क सेवानिवृत्त फॅकल्टी (कंत्राटी तत्वावर अर्ज करणार), प्रतिनियुक्ती तत्वावरील पदासाठी अर्ज करणारे आणि PwD वर्गाकरिता करिता लागू नाही.
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/ येथे भेट दया.
- ऑनलाईन अर्ज गुगल फॉर्म लिंकमधून भरायचे आहेत.
- गुगल फॉर्म लिंक – https://forms.gle/kyDVxHf8ABfocgsu9.
- सर्व संबंधित प्रमाणपत्रे single PDF file बनवून गुगल फॉर्मवर अपलोड करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. १६/०६/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन गुगल फॉर्मच्या प्रिंट आउटची साक्षांकित प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या तारखेपर्यंत रजिस्टर/स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी संचालक, AIIMS नागपूर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २३/०६/२०२५.
- मुलाखतीचे ठिकाण – AIIMS नागपूर (फक्त Retired Faculty On Contract Basis).
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्त्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting येथे वेळोवेळी भेट दया.
- सदर पदभरतीतील प्रतिनियुक्ती/कंत्राटी पदांसाठी संपूर्ण PDF पहा.
AIIMS Nagpur Faculty Gr.A Recruitment 2025
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name –
- 1) Professor
- 2) Additional Professor
- 3) Associate Professor
- 4) Assistant Professor
- Total Vacancies – 58 Posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Additional Professor on deputation basis – 56 years.
- Professor/Additional Professor – Not exceeding 58 years.
- Associate Professor/Assistant Professor – Not exceeding 50 years.
- Retired Faculty from INIs & GMCs – Up to 70 years.
- Application fee – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 2000/- (For Open/OBC/EWS/PWD)
- Rs. 500/- (SC/ST)
- Retired Faculty (applying on contract basis), those applying for the post on Deputation basis and PwD category the application fee is exempted.
- Application fee payment link – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting.
- For post, details, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/
- Mode of application – Online as well as Offline – Registered/Speed post.
- Online application should be sent through given Google form link.
- Google form link – https://forms.gle/kyDVxHf8ABfocgsu9.
- All relevant certificates are to be combined into single PDF file & uploaded on the google form.
- Last date for online application – 16/06/2025 till 5.00 pm.
- Duly signed printout of the online application form, dully filled in prescribed format application form, self-attested photocopies of all relevant documents should be sent by registered/speed post within prescribed time & at given address.
- Address for offline application – The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot No. 2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108.
- Last date for offline application – 23/06/2025.
- Place of Interview for Retired Faculty On Contract Basis – AIIMS Nagpur.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting regularly
- Go through the PDF thoroughly for the separate instructions given for Deputation & contract basis posts.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE