JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे मोठ्या पगारावर नोकरीची संधी

AIIMS, Nagpur Job Recruitment 2022 –  All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 20/7/2022 & has arranged interview on date 22/7/2022 for the various contractual posts.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे विविध कंत्राटी पदभरतीसाठी दि. २०/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर भरती 2022

या पदांसाठी भरती १) मेडिकल फिजिसिस्ट 

२) न्यूक्लिअर मेडिसिन टेकनॉलॉजिस्ट 

३) मेडिकल फिजिसिस्ट कम RSO

४) मेडिकल फिजिसिस्ट 

५) टेक्निशियन रेडिओथेरपी श्रेणी १

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – नागपूर 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्षे (PDF बघावी).
  • वेतनमान – PDF बघावी.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे न्यूक्लिअर मेडिसिन टेकनॉलॉजिस्ट आणि ४० वर्षे इतर पदे  
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (General/OBC/EWS वर्गासाठी)  (SC/STवर्ग वगळून ) (ऑनलाईन अर्ज शुल्क प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in येथे भेट द्या.
  • अर्जासाठी महत्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे – 
  • Google Link – https://forms.gle/oJGWB5Mq2MQHw8ebA (सविस्तर माहितीसाठी PDF पहा).
  • पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट द्या.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २०/७/२०२२
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी व्यवस्थित भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर विहित कागदपत्रे आणावी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/७/२०२२   सकाळी ९.०० 
  • मुलाखतीचे ठिकाण – ओपीडी बिल्डिंग, १ला मजला, कॉन्फरन्स हॉल, AIIMS कॅम्पस, मिहान, नागपूर – ४४११०८.

All India Institute Of Medical Sciences, Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts –
    • Medical Physicist
    • Nuclear Medicine Technologist
    • Medical Physicist cum RSO
    • Medical Physicist
    • Technician Radiotherapy Gr. 1
  • No. of posts – 8
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Nature of posts – Contract basis 
  • Contract period – 1 year (Ref. PDF).
  • Payment – Ref. PDF.
  • Age limit – 35 years for Nuclear Medicine Technologist & 40 years for others.
  • Application fee – Rs. 1000/- (For General/OBC/EWS class only)  (Exemption for SC/ST class) (For more information on online application fee ref. PDF.).
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in.
  • Duly filled in prescribed format application form & prescribed documents must be brought at the time of interview. 
  • Google form Link – https://forms.gle/oJGWB5Mq2MQHw8ebA (For more information ref. PDF).
  • For regular updates visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices.
  • Last date for application – 20/7/2022
  • Interview date & time – 22/7/2022  9.00 am.
  • Venue – OPD Building, 1st Floor, Conference Hall, AIIMS Campus, MIHAN, Nagpur – 441108.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *