JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

AIIMS नागपूर येथे TELEMANAS अंतर्गत मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर

AIIMS Nagpur Job Recruitment 2023

AIIMS Nagpur Job Recruitment 2023 –  All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra informs shortlisted candidates for document verification, screening test & interview on date 3/2/2023 for the Clinical Psychologist/PSW/Psychiatric Nurse at Tele mental Health Assistant and Networking Across State (TELEMANAS) Mentoring Unit, All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार टेलिमेन्टल हेल्थ अँड नेटवर्किंग अक्रॉस स्टेट (TELEMANAS) मेंटरींग युनिट अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) येथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट/PSW/सायकियाट्रिक नर्स पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची दि. ३/२/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

  • उमेदवारांची निवड यादी –
  • विभागाचे नाव, अटी आणि शर्ती,  इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीला संबंधित मूळ प्रमाणपत्रे विहित सूचनेअनुसार आणावीत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३/२/२०२३  रिपोर्टींगची वेळ – सकाळी ११.०० 
  • मुलाखतीचे ठिकाण – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, परिषद सभागृह, १ ला मजला, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

All India Institute Of Medical Sciences Nagpur Job Recruitment

  • Recruitment place – Nagpur
  • Name of the post – Clinical Psychologist/PSW/Psychiatric Nurse.
  • Name list –
  • For posts, terms & conditions, other instructions ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
  • The candidates appearing for the Walk-in-interview must bring all the original certificates as per instructions.
  • Interview date & time – 3/2/2023  Reporting time – 11.00 am.
  • Venue – Administrative Block, Conference Hall, 1st Floor, AIIMS Campus, Plot No. -2, Sector – 20, MIHAN, Nagpur – 441108.
  • For recent updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *