JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे M.Sc. (Nursing)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २०,८७००/- वेतनावर अधिव्याख्याता-परिचर्या पदाच्या एकूण २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur Lecturer Recruitment 2024

AIIMS Nagpur Lecturer Recruitment 2024 Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications till the last date 22/07/2024 & Offline applications in the prescribed format till the last date 29/07/2024 for the posts of Lecturer in Nursing in various departments of AIIMS Nagpur. There are total 2 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise given below.

कार्यकारी संचालक, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिव्याख्याता-परिचर्या पदभरतीसाठी दि. २२/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि दि. २९/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती अधिव्याख्याता-परिचर्या
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन तसेच ऑफलाईन – नोंदणी टपाल/जलदगती टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २२/०७/२०२४ आणि ऑफलाईन – दि. २९/०७/२०२४
  • वयोमर्यादा – ५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचे स्वरूप – नियमित/प्रतिनियुक्ती/कंत्राटी. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. २०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS)
    • रु. ५००/- (SC/ST) 
  • PwD वर्गाकरिता करिता अर्ज शुल्क लागू नाही.
  • अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – https://aiimsnagpur.edu.in/pages/vacancies.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/ येथे भेट दया.
  • ऑनलाईन अर्ज गुगल फॉर्म लिंकमधून भरायचे आहेत.
  • गुगल फॉर्म लिंक – https://forms.gle/EQZasAkH8XNrta6u8.
  • सर्व संबंधित प्रमाणपत्रे single PDF file बनवून गुगल फॉर्मवर अपलोड करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २२/०७/२०२४.
  • उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन गूगल फॉर्मच्या प्रिंट आउटची साक्षांकित प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या तारखेपर्यंत रजिस्टर/स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी संचालक, AIIMS नागपूर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २९/०७/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting येथे वेळोवेळी भेट दया.
  • सदर पदभरतीतील प्रतिनियुक्ती/कंत्राटी पदांसाठी संपूर्ण PDF पहा.

AIIMS Nagpur Lecturer Recruitment 2024

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Lecturer in Nursing. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 2 Posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 2000/- (For Open/OBC/EWS)
    • Rs. 500/- (SC/ST) 
  • PwD category – application fee is exempted.
  • Application fee payment link – https://aiimsnagpur.edu.in/pages/vacancies.
  • For post, details, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/.
  • Mode of application – Online as well as Offline – Registered/Speed post.
  • Online application should be sent through given Google form link.
  • Google form link – https://forms.gle/EQZasAkH8XNrta6u8.
  • All relevant certificates are to be combined into single PDF file & uploaded on the google form.
  • Last date for online application – 22/07/2024.
  • Dully signed printout of the online application form, dully filled in prescribed format application form, self-attested photocopies of all relevant documents should be sent by registered/speed post within prescribed time & at given address.
  • Address for offline application – The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot No. 2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108.
  • Last date for offline application – 29/07/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Application Fee Payment Link

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *