JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी बिगर वैद्यकीय गट अ आणि ब पदांच्या एकूण १० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur NF Group A & B Recruitment 2023

AIIMS Nagpur NF Group A & B Recruitment 2023 – The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications from Officers/Employees working under the Central/State/U.T. Governments/Universities/Statutory/Autonomous Bodies or Research and Development Organizations till last date 4/12/2023 for the various Non-Faculty Group A & B posts. There are 10 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी संचालक, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध बिगर वैद्यकीय गट अ आणि ब पदभरतीसाठी केंद्र/राज्य/केंद्रशासित सरकार/विद्यापीठे/वैधानिक/स्वायत्त संस्था किंवा संशीधन आणि विकास संस्था अंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून दि. ४/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) कुलसचिव
  • २) परिचर्या अधीक्षक 
  • ३) प्रशासकीय अधिकारी
  • ४) सहाय्यक (NS) 
  • ५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती  ऑफलाईन – योग्य माध्यमातून – जलदगती टपाल/नोंदणीकृत टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/१२/२०२३.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, प्लॉट क्र. ०२, सेक्टर-२०, मिहान नागपूर – ४४११०८. (महाराष्ट्र)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in येथे वेळोवेळी भेट द्या.

AIIMS Nagpur NF Group A & B Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 10 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 56 Years. (Ref. PDF/Visit website)  
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – http://aiimsnagpur.edu.in.
  • Mode of application – Offline – Through proper channel By Registered Post/Registered A.D.
  • Address for application – The Deputy Director (Admin), All India Institute of Medical Sciences, Plot No. 02, Sector 20, MIHAN, Nagpur – 441108 (Maharashtra).
  • Last date for application date – 4/12/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *