JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

AIIMS नागपूर येथे ‘या’ २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AIIMS Nagpur PTS-II/I Recruitment 2024

AIIMS Nagpur PTS-III/II Recruitment 2024 All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 04/11/2024 & & Offline applications in prescribed format on the day of interview on the date 06/11/2024 for the post of Project Technical Support-III & II under project at AIIMS, Nagpur. There are total 02 posts. The Job Location is Nagpur. More details are given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III आणि II पदभरतीसाठी दि. ०४/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन मागवण्यात येत आहेत आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०६/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

AIIMS नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II – फिल्ड वर्कर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – ३० वर्षे.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II – २८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – रु. २८,०००/- दरमहा.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II – रु. २०,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/sy93hKZ45ZdJwMaw6.
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. ०४/११/२०२४ रात्री १०.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०६/११/२०२४ सकाळी ११.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ०९.०० ते सकाळी १०.३०.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रात्यक्षिक कक्ष, फिजिओलॉजी विभाग, पहिला मजला, प्रयोगशाळा इमारत, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, MIHAN, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur PTS-II/I Recruitment 2024

  • Place of Recruitment – Nagpur.
  • Name of the Posts
    • Project Technical Support-III (Senior Lab Assistant)
    • Project Technical Support-II (Field worker)
  • No. of posts – 02 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Project Technical Support III – Rs. 28,000/- pm.
    • Project Technical Support II Rs. 20,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Project Technical Support III – 30 years.
    • Project Technical Support II – 28 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Google application links – https://forms.gle/sy93hKZ45ZdJwMaw6.
  • Last date for online application04/11/2024 till 10.00 pm
  • Address for application – Room No. 118, Dept. Of Physiology, I Floor Medical College Building, AIIMS Nagpur, Plot No. 2, Mihan-SEZ, Khapri, Nagpur – 441108, Maharashtra
  • Interview date & time – 06/11/2024 at 11.00 am, reporting time – 9.00 am to 10.30 am. 
  • Venue – Demo Room, Department of Physiology, I Floor, Laboratory Building, All India Institute of Medical Sciences, MIHAN, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *