Table of Contents
AIIMS Nagpur RA-III Job 2024
AIIMS Nagpur RA-III Job 2024 – All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 04/11/2024 & has arranged interview in 2nd/3rd week of November tentatively for the post of Research Associate III for Project by ICMR at AIIMS, Nagpur. There is 1 post. The Job Location is Nagpur. More details are given below.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आयसीएमआर अंतर्गत प्रकल्पासाठी येथे संशोधन सहयोगी III पदभरतीसाठी दि. ०४/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि नोव्हेंबरच्या २ ऱ्या/३ ऱ्या आठवड्यात संभाविततपणे मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
AIIMS नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संशोधन सहयोगी III |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
- वेतनमान – रु. ६७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/LagrAzfei7Vogw6J9. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्जाची शेवटची तारीख – दि. ०४/११/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – नोव्हेंबरच्या २ ऱ्या/३ ऱ्या आठवड्यात.
- मुलाखतीचे ठिकाण – कम्युनिटी मेडिसिन विभाग, वैदयकीय महाविदयालय इमारत, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, MIHAN, नागपूर – ४४११०८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
AIIMS Nagpur RA-III Job 2024
- Place of Recruitment – Nagpur.
- Name of the Posts – Research Associate III
- No. of posts – 1 Post.
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 67,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
- Mode of application – Online.
- Google application link – https://forms.gle/LagrAzfei7Vogw6J9. (Ref. PDF/Visit website)
- Last date for application – 04/11/2024 till 5.00 pm.
- Interview date & time – 2nd/3rd week of November.
- Venue – Department of Community Medicine, Medical College Building, All India Institute of Medical Sciences, Nagpur, MIHAN Nagpur. (Ref. PDF/Visit website)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.
For More details See the below Advertisement