Table of Contents
AIIMS Nagpur Recruitment 2026
AIIMS Nagpur Recruitment 2026 – The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format till the last date 25/2/2026 for the posts of Pharmacist/Nursing Officer, Technician & Data Entry Operator at AIIMS Nagpur. There are total 3 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी संचालक, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे औषधनिर्माता/परिचर्या अधिकारी, तंत्रज्ञ आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. २५/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) औषधनिर्माता/परिचर्या अधिकारी २) तंत्रज्ञ ३) डेटा एन्ट्री ऑपरेटर |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २५/२/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) औषधनिर्माता/परिचर्या अधिकारी – ३० वर्षांपर्यंत.
- २) तंत्रज्ञ – ३० वर्षांपर्यंत.
- ३) डेटा एन्ट्री ऑपरेटर – २८ वर्षांपर्यंत.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) औषधनिर्माता/परिचर्या अधिकारी – रु. ४०,०००/- दरमहा.
- २) तंत्रज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
- ३) डेटा एन्ट्री ऑपरेटर – रु. ३०,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (PwD/SC/ST वर्ग वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट द्या.
- ई-मेल अर्जाचा पत्ता – trauma_emergency@aiimsnagpur.edu.in.
- पत्ता – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नागपूर, प्लॉट क्र. २, सेक्टर २०, सेझ-मिहान, AIIMS, नागपूर – ४४११०८.
- पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट द्या.
AIIMS Nagpur TMD Recruitment 2026
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name – 1) Pharmacist/Nursing Officer 2) Technician 3) Data Entry Operator
- Total Vacancies – 3 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Pharmacist/Nursing Officer – Rs. 40,000/- pm.
- Technician – Rs. 40,000/- pm.
- Data Entry Operator – Rs. 30,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Pharmacist/Nursing Officer – Up to 30 years.
- Technician – Up to 30 years.
- Data Entry Operator – Up to 28 years.
- Application fee – Rs. 1000/- (General/OBC/EWS) (PwD/SC/ST Category are exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – trauma_emergency@aiimsnagpur.edu.in.
- Last date for application – 25/2/2026 till 5.00 pm.
- Address – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Plot No. 2, Sector 20, SEZ-Mihan, AIIMS, Nagpur – 441108.
- For updates about said post visit website http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
AIIMS नागपूर, महाराष्ट्र – वरिष्ठ निवासी पदाच्या ८६ पदभरती सुरु ; नवीन जाहिरात !
AIIMS Nagpur SR-1 Recruitment 2025
AIIMS Nagpur SR-1 Recruitment 2025 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra invites Online applications in prescribed format till last date 07/01/2026 for the appointment of Senior Residents. There are total 86 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ७/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | वरिष्ठ निवासी. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ८६ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ७/०१/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतन – रु. ६७,७००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. २५०/- (SC/ST) (PwD वर्ग वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची वेबसाइट – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ७/०१/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- विभागाचे नाव, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज भरणा शुल्क प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षणानुसार पदसंख्या, पात्रता निकष, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
- गूगल लिंक – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
- अर्जाची लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Form_SR.pdf.
- बायोडाटा लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
- मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि संबंधित मूळ प्रमाणपत्रे विहित सूचनेअनुसार आणावीत.
- पत्ता – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
AIIMS Nagpur SR-1 Recruitment 2025
- Recruitment place – Nagpur
- Name of the post – Senior Residents. (See table/Ref. PDF/Visit website) –

- No. of posts – 86 posts.
- Payment – Rs. 67,700/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (For General/EWS/OBC) & Rs. 250/- (For SC/ST) (PwD category is exempted). (For detailed procedure about fee payment refer PDF/Visit website)
- Application fee payment link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
- Date for application fee payment – 07/01/2026 till 5.00 pm.
- For posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, eligibility criteria details, other instructions ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
- Google Link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
- Application Link – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Form_SR.pdf.
- Bio data Link – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
- The candidates appearing for the Walk-in-interview must bring the filled-in application form along with all the original certificates as per instructions.
- Last date for application – 07/01/2026 till 5.00 pm.
- Address – AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur – 441108.
- For recent updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati