JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर येथे विविध वैदयकीय वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ३१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur SR-2 Job Recruitment 2023

AIIMS Nagpur SR-2 Job Recruitment 2023 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications till last date 25/12/2023 & has arranged interviews on date 26/12/2023 for the posts of Senior Residents in various disciplines. There are total 31 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. २५/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २६/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ रहिवासी (अधिक माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३१ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – मुलाखतीचे दिवशी 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २५/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २६/१२/२०२३
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी
  • कंत्राट कालावधी – १ वर्षे 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६७,७००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (General/OBC/EWS वर्गासाठी) आणि रु. २५०/- (SC/ST वर्गासाठी) (PwD वर्ग वगळून). (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क पावती पाठवण्याची शेवटची तारीख – दि. २५/१२/२०२३.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices किंवा http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट द्या.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/Di3JuZ9vzQKF7Nuh9.
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी व्यवस्थित भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणावा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २६/१२/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत
  • मुलाखतीचे ठिकाण – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS कॅम्पस, मिहान, नागपूर – ४४११०८.
  • पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices/ आणि  http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट द्या.

AIIMS Nagpur SR-2 Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur 
  • Posts Name – Senior Resident. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 31 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 1 year.
  • Payment – Rs. 67,700/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (For General/OBC/EWS class) & Rs. 250/- (For SC/ST class) (PwD class exempted). (For more information ref. PDF/Visit website)
  • Last date to send copy of payment receipt – 25/12/2023 till 5.00 pm.
  • For post, requisite qualification, reservation, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/.
  • Mode of application – Online & In Person – On day of Interview.
  • Duly filled in prescribed format application form must be brought at the time of interview
  • Google Link for application – https://forms.gle/Di3JuZ9vzQKF7Nuh9. (For more information ref. PDF/Visit website)
  • Application link for application – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Forms_SR.pdf.
  • Bio data link for application – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
  • For regular updates visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices/ & http://aiimsnagpur.edu.in/.
  • Last Date for application – 25/12/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – 26/12/2023 reporting time – 9.00 am to 9.30 am.
  • Venue – Administrative Block, AIIMS Campus, MIHAN, Nagpur – 441108.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Application Form Link

Bio-Data Form Link

PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *