Table of Contents
AIIMS Nagpur SR Recruitment 2025
AIIMS Nagpur SR Recruitment 2025 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra invites Online applications in prescribed format till the last date 08/03/2025 & also Offline applications in prescribed format on the interview on date 11/03/2025 for the appointment of Senior Resident in various disciplines. There are total 78 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ०८/०३/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. ११/०३/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ निवासी – |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. ०८/०३/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ११/०३/२०२५ (मुलाखतीचे दिवशी) |
- वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतन – रु. ६७,७००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. २५०/- (SC/ST) (PwD वर्ग वगळून).
- अर्ज शुल्क भरणा करण्याची वेबसाइट – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ०८/०३/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- विभागाचे नाव, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज भरणा शुल्क प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षणानुसार पदसंख्या, पात्रता निकष, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
- गुगल लिंक – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9
- अर्जाची लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Form_SR.pdf.
- बायोडाटा लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
- मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि संबंधित मूळ प्रमाणपत्रे विहित सूचनेनुसार आणावीत.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ११/०३/२०२५ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत
- मुलाखतीचे ठिकाण – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
AIIMS Nagpur SR Recruitment 2025
- Recruitment place – Nagpur
- Name of the post – Senior Resident
- No. of posts – 78 posts.
- Payment – Rs. 67,700/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (For General/EWS/OBC) & Rs. 250/- (For SC/ST) (PwD category is exempted). (Ref. PDF/Visit website)
- Application fee payment link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9
- Last for date for application fee payment – 08/03/2025 till 5.00 pm. (Ref. PDF/Visit website)
- For posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, eligibility criteria details, other instructions ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
- Google Link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9
- Application Link –http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inlinefiles/Applicatio_Form_SR.pdf.
- Bio data Link – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
- Last date for online application – 08/03/2025 till 5.00 pm.
- The candidates appearing for the Walk-in-interview must bring the filled-in application form along with all the original certificates as per instructions.
- Interview date & time – 11/03/2025 Reporting time – 9.00 am – 9.30 am.
- Venue – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur – 441108.
- For recent updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE