JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद येथे विविध २० पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

AMNC Aurangabad Job Recruitment 2023

AMNC Aurangabad Job Recruitment 2023 – Administrator, Aurangabod Municipal Corporation, Aurangabad invites Offline applications from retired officers/employees & has arranged interview on date 10/3/2023 for the various posts. There are 20 vacancies. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रशासक, औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदभरतीसाठी सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मुख्य अग्निशमन अधिकारी २) पशुशल्य चिकित्सक ३) उपअभियंता (स्थापत्य) ४) कनिष्ठ/शाखा अभियंता (स्थापत्य) ५) कनिष्ठ/शाखा अभियंता (विद्युत)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १०/३/२०२३  सकाळी ११.३० वाजता 
मुलाखतीची वेळ  औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद, मुख्य इमारत, टाऊन हॉल, पोस्ट ऑफिसमागे, औरंगाबाद – ४३१००१, महाराष्ट्र. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.aurangabadmahapalika.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

AMNC Aurangabad Job Recruitment

  • Recruitment place – Aurangabad
  • Posts’ name – 1) Fire Brigade Officer 2) Veterinary Doctor 3) Deputy Engineer (Civil) 4) Junior/Branch Engineer (Civil) 5)  Junior/Branch Engineer (Electrical)
  • Total vacancies – 20
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aurangabadmahapalika.org/.
  • Interview date & time – 10/3/2023 11.30 am.
  • Venue – Municipal Corporation Aurangabad, Main Building, Town Hall, behind Post Office, Aurangabad, Maharashtra 431001. (Ref. PDF)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aurangabadmahapalika.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *