JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), अमरावती शहर (पश्चिम) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५,५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या ६९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Amravati City (West) Anganwadi Madatnis Job Recruitment 2023

Amravati Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Amravati City (West) invites Offline applications in prescribed format from local resident eligible female candidates till last date 3/7/2023 to fill up posts of Anganwadi Helper. There are 69 vacancies. The job location is Amravati City (West). The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अमरावती शहर (पश्चिम) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अमरावती शहर (पश्चिम) येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. ३/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अमरावती शहर (पश्चिम) भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६९ जागा.
नोकरीचे ठिकाण अमरावती शहर (पश्चिम).
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/७/२०२३ दुपारी १२.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच  https://amravati.gov.in/ आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अमरावती शहर (पश्चिम) यांचे कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), अमरावती शहर (पश्चिम) यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक, अमरावती.

Amravati City (West) Anganwadi Madatnis Job Recruitment 2023

  • Recruitment place – Amravati City (West).
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 69 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5,500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://amravati.gov.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer (Urban).
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office of Child Development Project Officer (Urban) Amravati City (West), Datta Palace, Gandhi Chowk, Amravati.
  • Last date for application – 3/7/2023 12.00 noon to 5.00 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *