JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती विकास प्रकल्प राबवण्यासाठी वास्तुविशारद/सल्लागार फर्म नियुक्तीसाठी अर्जाची सूचना

APMC Amravati Job Recruitment 2023

APMC Amravati Job Recruitment 2023 – Chairman, Agricultural Produce Market Committee, Amravati, Vilas Nagar Road, Amravati invites Offline applications in prescribed format from Architect/Consultant Firm till last date 10/7/2023 for different development project at Main Yard & Sub Market Yard. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, विलास नगर रोड, अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य यार्ड आणि उप बाजार यार्ड येथे विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी वास्तुविशारद/सल्लागार फर्म्सकडून दि. १०/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती भरती २०२३

या पदांसाठी भरती मुख्य यार्ड आणि उप बाजार यार्ड येथे विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी वास्तुविशारद/सल्लागार फर्म नियुक्ती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण अमरावती  
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/७/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. 
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज मिळण्याचे ठिकाण – कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, अमरावती. (कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – कृषी उत्पन्न बाजार समिती, विलास नगर रोड, अमरावती, ता. जि. अमरावती – ४४४ ६०४.

APMC Amravati Job Recruitment 2023

  • Recruitment place – Amravati.
  • Subject name – To appoint Architect/Consultant Firm for development projects.
  • Application form fee – Rs. 500/-. (For detailed procedure about fee payment see advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form see advertise.
  • Address to get application form – Market Committee Office, Amravati. (During Office hours)
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Agricultural Produce Market Committee, Amravati, Vilas Nagar Road, Amravati – 444604.
  • Last date for application – 10/7/2023 till 4.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *