Table of Contents
APS Ahmednagar Recruitment 2024
APS Ahmednagar Recruitment 2024 – Army Public School, Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 15/01/2025 for the various Teaching & Non-Teaching posts. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १५/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण अहमदनगर अर्ज पद्धती हस्तदेय/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/०१/२०२५.
- वयोमर्यादा – PGT/TGT/PRT/PPRT – ४० वर्षांपेक्षा कमी. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
- अर्ज शुल्क – रु. २५०/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.apsahmednagar.com/ येथे भेट दया.
- विहित नमुना अर्जासाठी https://www.apsahmednagar.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर, C/o AC केंद्र आणि शाळा, अहमदनगर – ४१४२०२.
APS Ahmednagar Recruitment 2024
- Recruitment place – Ahmednagar
- Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total vacancies – See table/Refer PDF/Visit website.
- Age limit – PGT/TGT /PRT/PPRT – Below 40 years. (See table/Refer PDF/Visit website)
- Application fee – Rs. 250/-. (For detail procedure of application fee payment refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://www.apsahmednagar.com/.
- for prescribed format application form visit website – https://www.apsahmednagar.com/.
- Mode of applications – By Hand/By Post.
- Address for application – Principal, Army Public School Ahmednagar, C/o AC Center & School, Ahmednagar – 414002.
- Last date for application – 15/01/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE