JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अशोका बिल्डकॉन अंतर्गत ‘या’ पदभरतींसाठी जाहिरात प्रकाशित

Ashoka Buildcon Recruitment 2024

Ashoka Buildcon Recruitment 2024 – Ashoka Buildcon has arranged interview on date 3/10/2024 to fill up posts of Supervisor & Project Engineer for project work. The Official website & PDF/Advertise is given below.

अशोका बिल्डकॉन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे विविध पर्यवेक्षक आणि प्रकल्प अभियंता पदभरतीसाठी दि. ३/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अशोका बिल्डकॉन नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) पर्यवेक्षक २) प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/१०/२०२४
मुलाखतीचे ठिकाण
अशोका बिल्डकॉन, ३ रा मजला, आशा टॉवर, होम गार्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसमोर, धंतोली, नागपूर – ४४००१२.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – hrd@ashokabuildcon.com.

Ashoka Buildcon Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – 1) Supervisor 2) Project Engineer
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • E-Mail ID – hrd@ashokabuildcon.com.
  • Interview date & time – 3/10/2024.
  • Venue – Ashoka Buildcon, 3rd Floor, Asha Tower, Opp. Home Guard Training Institute, Dhantoli, Nagpur – 440012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *