Table of Contents
Aurangabad MO Group-A Recruitment 2023
Aurangabad MO Group-A Recruitment 2023 – Civil Surgeon, General Hospital, Beed invites Offline applications in prescribed format & has arranged interview 1st & 15th date of every month to fill up posts of Medical Office-Group-A (Class-2) for all Government Health Institutions in Aurangabad. The job location is Aurangabad District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत सर्व शासकीय आरोग्य संस्था येथे महाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| आरोग्य विभाग, औरंगाबाद भरती २०२३ | |
| या पदांसाठी भरती | तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२) – १) एमबीबीएस २) विशेषज्ञ ३) बीएएमएस | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. | 
| एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. | 
| नोकरीचे ठिकाण | औरंगाबाद जिल्हा | 
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. | 
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सकाळी ११.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत) | 
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –- १) एमबीबीएस – - आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ७५,०००/- दरमहा
 
-  २) विशेषज्ञ (संबंधित विषयांत) –- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
 
- ३) बीएएमएस – - आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा.
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
 
 
- १) एमबीबीएस – 
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://aurangabadzp.gov.in/आणि https://nanded.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चिखलठाणा, औरंगाबाद.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://aurangabadzp.gov.in/आणि https://nanded.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Aurangabad MO Group-A Recruitment 2023
- Recruitment place – Aurangabad District.
- Posts’ name – Medical Officer-Group-A (Class-2) – 1) MBBS 2) Specialist 3) BAMS.
- No. of posts – Refer PDF/Visit website.
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
- Payment – (Refer PDF/Visit website) –-  1) MBBS – - Working in Tribal & inaccessible region – Rs. 80,000/- pm.
- Working in other region – Rs. 75,000/- pm.
 
- 2) PG/Specialist (Specializatiion in respective discipline) – - Working in Tribal & inaccessible region – Rs. 90,000/- pm.
- Working in other region – Rs. 85,000/- pm.
 
- 3) BAMS –- Working in Tribal & inaccessible region – Rs. 45,000/- pm.
- Working in other region – Rs. 40,000/- pm.
 
 
-  1) MBBS – 
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://aurangabadzp.gov.in/ & https://nanded.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Venue – District Civil Surgeon, District Hospital, Chikhlthana, Aurangabad.
- Interview date & time – Every 1st & 15th date of every month at 11.00 am. (Till the vacancies gets filled)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aurangabadzp.gov.in/ & https://nanded.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

