JOIN Telegram
Friday , 24 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MITL औरंगाबाद – आकर्षक वेतनावर ३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AURIC Aurangabad Recruitment 2025

AURIC Aurangabad Recruitment 2025 – Maharashtra Industrial Township Limited (MITL) (formerly known as Auragabad Industrial Township Limited) invites Online applications in prescribed format till last date 30/01/2025 & has arranged interview on 04/02/2025 for the posts of General Manager (Planning), Manager – Electrical (Customer Care) & Account Officer (Audit & Compliance). There are total 3 vacancies. The job location is Aurangabad & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (MITL) (पूर्वीचे औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाव्यवस्थापक (प्लॅनिंग), व्यवस्थापक – विदयुत (कस्टमर केअर) आणि लेखा अधिकारी (लेखापरीक्षण व अनुपालन) पदभरतीसाठी दि. ३०/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत दि. ०४/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (MITL) भरती २०२५

या पदांसाठी भरती १) महाव्यवस्थापक (प्लॅनिंग) २) व्यवस्थापक – विदयुत (कस्टमर केअर)३) लेखा अधिकारी (लेखापरीक्षण व अनुपालन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद आणि मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/०१/२०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.auric.city/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – career@auric.city.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०४/०२/२०२५ सकाळी १०.३० ते दुपारी १२.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद सभागृह, DMIC विभाग, १ ला मजला, MIDC कार्यालय, महाकाली गुहा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.auric.city/ येथे वेळोवेळी भेट दया.

AURIC Aurangabad Recruitment 2025

  • Recruitment place – Aurangabad only for Manager – Electrical (Customer Care) & Mumbai for all others.
  • Posts’ name – 1) General Manager (Planning) 2) Manager – Electrical (Customer Care) 3) Account Officer (Audit & Compliance)
  • Total vacancies – 3 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://www.auric.city/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – career@auric.city.
  • Last date for application – 30/01/2025 till 4.00 pm.
  • Interview date & time – 04/02/2025 from 10.30 am to 12.00 noon
  • Venue – Conference Hall, DMIC Cell, 1st Floor, MIDC Office, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400 093.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.auric.city/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertisement

जाहिरात


Previous Update

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (MITL) औरंगाबाद येथे आकर्षक वेतनावर महत्वाच्या पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AURIC Aurangabad Job Recruitment 2023

AURIC Aurangabad Job Recruitment 2023 – Maharashtra Industrial Township Limited (MITL) (formerly known as Auragabad Industrial Township Limited) invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 10/1/2023 for the various posts. There are 4 vacancies. The job location is Aurangabad & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (MITL) (पूर्वीचे औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध  पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (MITL) भरती २०२३

या पदांसाठी भरती 1) OSD (HR) In cadre of Assistant (HR) 2) Assistant – SAP 3) Accounts officer (Account & Compliances) 4) Project Manager (SBIA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद आणि मुंबई (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १०/१/२०२३
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.auric.city/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/१/२०२३ सकाळी १०.३० ते दुपारी ३.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद सभागृह, DMIC विभाग, १ ला मजला, MIDC कार्यालय, महाकाली गुहा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.auric.city/ येथे वेळोवेळी भेट द्या.

AURIC Aurangabad Job Recruitment

  • Recruitment place – Aurangabad only for Project Manager (SBIA) & Mumbai for all others.
  • Posts’ name – 1) OSD (HR) In cadre of Assistant (HR) 2) Assistant – SAP 3) Accounts officer (Account & Compliances) 4) Project Manager (SBIA)
  • Total vacancies – 4
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.auric.city/.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – 10/1/2023 from 10.30 am to 3.00 pm. .
  • Venue – Conference Hall, DMIC Cell, 1st Floor, MIDC Office, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400 093.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.auric.city/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *