JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण !

ITI Maharashtra

Government ITI trade list in Maharashtra : विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या राज्यातील १४ सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे म्हणजेच आयटीआयचे नामकरण करण्याची घोषणा कौशल्यविकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी केली.

Read More »

एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा नवा शासन निर्णय काढला!

Contract Basis Teacher Job 2024

Contract basis job in Maharashtra government 2024 : सोमवारी शालेय शिक्षण विभागाने २० ऐवजी १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा नवा शासन निर्णय काढला.

Read More »

भारतीय रेल्वेत बंपर भरती; १० पास असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी ; अर्ज करा !

Indian Railway Recruitment 2024

Indian Railway Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

Read More »