वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

१० वी पास उमेदवाराना SSC MTS अंतर्गत आकर्षक वेतनावर हवालदार पदासाठी नोकरीची संधी!आजच अर्ज करा

SSC MTS Examination Notification 2025 - Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed.......

Read More »

बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत मिळणार शिष्यवृत्ती! आजच अर्ज करा

Construction Workers Children get Scolarship

बांधकाम मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्य सरकारने बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. ही  योजना म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २०२५. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरजू बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्य पुरवते आणि त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करते. 

Read More »