Central Railway Apprenticeship 2025 - Central Railway, Mumbai Division, Mumbai invites Online applications till last date.....
Read More »खुशखबर!! मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती सुरु ; एकूण ३५८ रिक्त जागा ! अर्ज प्रक्रिया सुरु
खुशखबर! मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगा भरती सुरु अशी नवीन जाहिरात आताच प्रकाशित झालेली आहे. या भारतीप्रक्रियेत गट - क संवर्गातील २७ पदांच्या एकूण ३५८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ही एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. २२ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२५ ही आहे. या भरती संबधी अधिक माहिती खलिलप्रमाणे आहे . वाचा सविस्तर
Read More »VNIT नागपूर – १० वी पास ; रु. १५,०००/- दरमहा विदयावेतनावर २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
VNIT Nagpur FW Recruitment 2025 - Visvesvaraya National Institute Of Technology (VNIT), Nagpur invites Offline applications....
Read More »आधार कार्ड नसल्याने महाराष्ट्रातील ८ लाख विद्यार्थी धोक्यात ! वाचा संपूर्ण माहिती
महाराष्ट्रात शाळा मध्ये आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात आधार कार्ड नसल्याने ८ लाख विद्यार्थी धोक्यात आले आहे. त्यांना आता निराधार ठरण्याची भीती आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची तपासणी होणार आहे. २ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ८ लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरण्याची शक्यता आहे. जर आधार कार्ड अवैध ठरलं तर ५ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. शाळांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
Read More »AIIMS नागपूर – ११६ विविध फॅकल्टी (गट-अ) पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
AIIMS Nagpur Faculty (Group-A) Recruitment 2025 - Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur....
Read More »१२ वी नंतर उच्च पगाराच्या नोकरीची संधी ,ICAI अभ्यासक्रम निवडा; लेखापाल होण्याची संधी !
बारावी नंतर उत्तम करिअर ची निवड करायची आहे. तर ICAI ने अकाउंटंट बनण्याची संधी बारावी पास झालेल्यांसाठी दिली आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकेल.अकाउंटिंगचं प्रशिक्षण यात मिळेल. हा कोर्स ग्रामपंचायत आणि नागरपालिकांसाठी आहे. परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल.
Read More »नाशिकमध्ये वैद्यकीय विभागात ६०५ डॉक्टरांची पदे रिक्त !
नवीन बातमी समोर आली आहे . वैद्यकीय विभाग नाशिक येथे डॉक्टरांची ६०५ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची फार आवश्यकता आहे. नाशिक शहरातील वैद्यकीय विभागात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी केवळ ३२९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. सिंहस्थापूर्वी ही समस्या दूर करण्यासाठी महापालिका मानधनावर डॉक्टरांची भरती करणार आहे. लवकरच या संदर्भातील प्रस्ताव आयुक्तांना सादर केला जाईल. संपूर्ण माहिती वाचा.
Read More »ICAR-CIRCOT नागपूर येथे पदभरती जाहीर ; दरमहा रु. ३७,०००/- वेतन !
ICAR-CIRCOT Nagpur JRF Job 2025 - Indian Council Of Agriculture Research - Central Institute For Cotton Research, Nagpur....
Read More »ONGC भरती 2025 : नवी दिल्ली येथे वरिष्ठ उपाध्यक्ष पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
ONGC Recruitment 2025 - ONGC (Oil and Natural Gas Corporation Limited) invites Online applications in prescribed format till last date.....
Read More »BEL भरती 2025 : परियोजना अभियंता पदांसाठी सुवर्णसंधी !!
BEL Bharti 2025 - BEL (Bharat Electronics Limited) invites Online applications in prescribed format till last date....
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati